Jubair

"Hi, My name is jubair I own an all in one grocery store named Jalaliya shop. After the lockdown was extended. I was in dillema as to how to continue my business. Situation was worsening day by day. But then I got to know about how I can keep my shop running online with help of MERI DUKAAN. I have been doing great business and also gaining profits. Thank you Meri Dukaan for helping me out."

Jalaliya Shop, India

Sajana

"hello, My name is sajana. Before Coronavirus hit us, it was all well and good, but after the lockdown, things changed drastically and business was going down. People were skeptical about buying meat, but for a healthy body and a good immune system, one needs to take high protein food. And meat is an abundant resource of such nutrients. After I heard about MERI DUKAAN and Launched my Shop online. Things have been not only going back to normal but my business scored new profits. Thank you MERI DUKAAN for helping me in such trying times."

Poultry Shop, India

Dr. Reshma naiyer

Hello everyone, Hope you all are doing well. After the pandemic coronavirus hit us, all of the businesses shut down and we had to temporarily shut down our clinics as well. As a dentist, I know that problems related to gums and tooth are not something which can be prevented all together. The bacteria and infections manifests and slowly starts to spread which can cause huge damage. During the pandemic at the beginning I was worried how I would be able to help my patients who are in dire need. But luckily for me, I came to know about MERI DUKAAN which helped me set up my clinic online in the most easiest and accessible way possible. And with help of MERI DUKAAN my patients were able to book appointments online without any hassle. Thank you MERI DUKAAN for helping me setup my Clinic online, so that I can help others who are in need. Thank you!

Oral and dental, Kart darbhanga state Bihar

गणेश बीरे

"नमस्कार, माझे नाव - गणेश बीरे. मी काही वर्षापासून 'शिवानी मोबाईल शॉपी' चालवतो, मोबाईल दुरुस्तीसाठी किंवा मोबाईलशी निगडीत इतर काही खरेदीसाठी नेहमीच ग्राहकांची रेलचेल चालू असते, पण लॉकडाऊन मध्ये काम करणे कठीण झाले. तसे तर सर्व ठिकाणी आर्थिक मंदीचे वातावरण दिसून येत आहे. पण मी 'मेरी दुकान' चा खूप आभारी आहे. ज्या माध्यमातून मी माझ्या मोबाईल शॉपी ला ऑनलाईन कन्व्हर्ट केले. आणि खरोखरच लॉकडाऊन मध्ये सुद्धा नियमित प्रमाणे माझा व्यवसाय सुरळीत चालत आहे. यात कुठल्याही कायद्याचे उल्लंघन नाही होत शिवाय सोशल डिस्टंसिंग मेंटेन होते. कठीण परिस्थितीत आम्हाला साथ दिल्याबद्दल 'मेरी दुकान' चे खूप खूप आभार....
धन्यवाद 'मेरी दुकान'!"

शिवानी मोबाईल शॉपी, India

रुपेश दोशी

"नमस्कार, माझे नाव - रुपेश दोशी, मी, राधेश गार्डन नावाचे रेस्टॉरंट चालवतो. अतिशय माफक दरात आमच्याइथे जेवणाची उत्तम प्रकारे सोय होते. पण कोरोणाच्या महामारी मुळे, केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केले आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले, शिवाय बाहेरगावच्या लोकांना जेवणाची गैरसोय भासत होती. अशा कठीण काळात मी, 'मेरी दुकान' ची मदत घेऊन माझे रेस्टॉरंट ऑनलाइन केले. मेरी दुकान च्या माध्यमातून मला ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. अशा कठीण परिस्थितीत आम्हाला साथ दिल्याबद्दल 'मेरी दुकान' चे खूप खूप आभार.
धन्यवाद 'मेरी दुकान' !"

राधेश गार्डन, India

सिद्धू टाके

"नमस्कार, माझे नाव - सिद्धू टाके माझ्या शॉप चे नाव लोकमान्य सुपर बाजार हे असून ते अक्कलकोट सोलापूर येथे ते स्थित आहे.विश्वव्यापी लॉकडाऊन मुळे सर्वांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले तसेच अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे बंद झाले, हळू हळू कोरोनाच्या भीतीने आणि लॉकडाऊन च्या नियमाचे पालन करत सर्वांच्या व्यवसायाची गती मंदावली. पण वेळेत मी माझ्या ' लोकमान्य सुपर बाजार ' ला मेरी दुकानच्या मदतीने ऑनलाईन केले आणि लॉकडाऊनच्या काळात ही माझा व्यवसाय सुरळीत चालला आणि आताही चालतोय. मी मेरी दुकानाचे खूप खूप आभार मानतो ज्यांनी आम्हाला माझ्या व्यवसायाला पुन्हा गती प्राप्त करून दिली आणि व्यवसायाला वाढण्यासाठी मदतही केली. धन्यवाद मेरी दुकान !"

लोकमान्य सुपर बाजार, India

We use cookies to improve your experience on our site.